बदलतं क्रिकेट, त्यानुसार बदलत जाणारे प्रेक्षक, बदलत्या नियमांमुळे क्रिकेटचा बदललेला फॉरमॅट, गोलंदाजांची परीक्षा आणि फलंदाजांचा गवगवा, कसोटी की टी-२०? यावर प्रसिद्ध क्रीडा पत्रकार द्वाकानाथ संझगिरी यांच्याशी खुसशुशीत चर्चा... तुमच्या आमच्या मनातली खास अशी 'बात क्रिकेटची!' फक्त ऐका स्टोरीटेल अॅपवरील 'Sunday With देशपांडे' या पॉडकास्ट सिरीजमध्ये!