Books, videos, and music - all free from your public library!
AUDIOBOOK

63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?

Storytel India
(0)

About

तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट बनायचं आहे?
मग तर तुम्ही हा पॉडकास्ट जरूर ऐकला पाहिजे.
कसे होता येते व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट? काय मेहनत घ्यावी लागते? याबद्दल जाणून घ्या स्टोरीटेलच्या या नव्याकोर्‍या पॉडकास्टमध्ये, ज्यात उर्मिला बोलतं करत आहे 'स्टोरीटेल'च्या प्रॉडक्शन मॅनेजर 'राहूल पाटील' यांना!
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.

Related Subjects

Artists