दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... समत्वयोगामुळे कोणतीही कर्मं बंधाला कारणीभूत होत नाहीत तर ती ज्ञानाला कारणीभूत होतात. आशा, आग्रह आणि अपेक्षारहित योगस्थ होऊन कर्मं करणं यात खरं कौशल्य असतं.