दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... विषयाचं चिंतन करणार्या व्यक्तीला त्या विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे कामवासना निर्माण होते; आणि कामापासून क्रोध निर्माण होतो.