About
पिंपळपान भाग-२ ज्योत्स्ना देवधर लिखित डार्क रुम माणसाचं आयुष्य एक डार्क रूम प्रमाणेच असतं अगदी काळंकुट्ट. विक्रमच्या आयुष्यात सुवर्णा पत्नी बनून तर येते पण डाव मांडण्या आधीच डाव मोडून जाते. फोटो काढण्याच्या निमित्ताने अनेक स्त्रियांशी त्याचे संबंध येतात तरी त्याचं आपलं असं कुणीच उरात नाही. नरेटर-गणेश माने © 2018 मेनका प्रकाशन