AUDIOBOOK

About

विहान आणि त्याच्या मित्रांची स्पर्धा जाहीर झाली, आपापल्या घराची मॉडेल्स तयार करायची. विहानने आधी कंटाळा केला आणि मग चीटिंग करून चक्क त्याच्या रोकू रोबोची मदत घेतली. त्याचा हा खोटेपणा कसा उघड झाला? काय शिक्षा झाली त्याला?

Related Subjects