शेतातल्या अंधार्या भागात कोणीतरी लपून बसलं होतं. शेतातलं पीक वाचवण्यासाठी सारानं शेतात लपलेल्या त्याला शोधायचं ठरवलं. ती शोधाशोध ही साधीसुधी नव्हती. तो एक ट्रॅप होता. कोणी लावला होता असा अनपेक्षित ट्रॅप ? आणि सारा, मॅडीमधलं या ट्रॅपमध्ये नेमकं कोण कोण अडकलं ?